It rained all night.
Tuesday, July 16, 2013
Tuesday, June 25, 2013
Tuesday, May 14, 2013
धार
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सुर्य सत्याचा जळू दे
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे
लाभूदे लाचार छाया मोठ्मोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे
सुरेश भट
आंधळ्या आत्म्यात माझ्या सुर्य सत्याचा जळू दे
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे
लाभूदे लाचार छाया मोठ्मोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे
सुरेश भट
Sunday, May 12, 2013
Thursday, May 9, 2013
Residue
मेरी दुनिया के हर शय में तू बसा था
एक मुझे छोड़ के
चाहने लगा हूँ दुनियाको फिर से अब
एक तुझे छोड़ के
Saturday, May 4, 2013
अपराधी
पहाटे अचानक जाग आली , घड्याळात पाहिलं तर ३ :३ ८ वाजले होते. दचकुन मी उठलो होतो पण असं काय मी स्वप्नात केलं होतं ?
मी दिवसभर विचार करत होतो काही तरी मोठा अपराध केला होता एवढंच आठवत होतं .
आणि आताच कळालं.
वोह तुम्हारी याद थी
I am trying hard and I know I will succeed one day, I have to otherwise I will not be there.
All the Best Indraneel.
Thursday, April 25, 2013
मध्यंतर
आता त्याला पलीकडचे दिसू लागले होते.
त्याच्या मनातील चलबिचल ओसरू लागली होती.
ओलसर भावनेने ओथंबलेले मन केंव्हाच विरून गेले होते अन त्या जागी एक कोरडे ठसठशीत मन घेऊन तो पुन्हा चालू लागला होता .
डोळस मनुष्य फसू शकतो , बहिऱ्याला देखील स्वच्छ ऐकू येते अन थोटा मनुष्य देखील भरभरून देऊ शकतो असे अपूर्व ज्ञान त्याला झाले होते.
त्याला त्याची मर्यादा ठाऊक होती अन क्षितीज देखील खुपसे दूर नव्हते.
आता तो थोडा आणखी शहाणा झाला असावा असे त्याला वाटले .
इंद्रनील
Subscribe to:
Posts (Atom)