भरत आलेल्या , भरणाऱ्या जखमेवर हलकेच हात फिरवावा वा हळुवार फुंकर मारावी , स्वतःचे काही काळासाठी नसलेले अंग पुन्हा टवटवीत होताना पहावे . परंतु लहान सहान जखमांसाठी हे ठीकय जर हातच तुटला किंवा पाय तुटला तर तो नाही ना पुन्हा उगवणार भरीव अंगातील हि पोकळी कशाने भरून निघावी?